प्रिय विद्यार्थी तसेच सुजाण जागरूक पालकांच्या सेवेत महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठी भाषिक मराठी माध्यमांत शिक्षण घेणाऱ्या इय्यता दहावी मराठी व सेमी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास मार्गदर्शनासाठी विद्यार्थी मित्र प्रा रफीक शेख सरांचा लेख संग्रह संपादित ' करा स्मार्ट अभ्यास आणि मिळवा यश हमखास ' या विद्यार्थी सेवा समर्पीत भावनेनें तयार करण्यात आलेल्या या मोफत ब्लॉग पोर्टल वर मनःपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार..!

Saturday, February 5, 2022

दहावी-बारावी प्रश्नपत्रिका संच सरावासाठी

राज्य मंडळाच्या  इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत.

 या प्रश्नपेढ्या www.maa.ac.in  या संकेतस्थळावर  उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. 

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्‍वास वाढेल, या हेतूने हे प्रश्‍नसंच तयार केले जात आहेत.

सौजन्याने: 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

No comments:

Post a Comment

🎓SSC-Activity -Sheets : For Practice

♦️ *SSC- Activity Sheet - March-2019* https://bit.ly/3Abk7nk ♦️ *SSC- Activity Sheet July -2019* https://bit.ly/3BXFycz ♦️ *SSC- Activity Sh...